साहुजी मसाला...
एक वर्ष झाले हा साहुजी मसाला मी वापरते .इतका चांगला आहे की आम्ही बंगलोर ला शिफ्ट झालो तर इकडे मागवला तर ऑनलाईन सर्व्हिस मुळे आम्हाला तो घर बसल्या मिळाला.
थँक home made मसाले टीम ..
Spicy
A perfect masala for non-veg and veg dishes. Brings out the authentic Agri-style taste!
Didn't like taste of anything cooked with this masala
Super flavorful.